करमाळा- सहकारमहर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०४ व्या जयंती निमित्त करमाळा तालुक्याच्या वतीने श्री.अदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव-भाळवणी येथे सहकार महर्षींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहाजीराव देशमुख, दत्तात्रय गिरमकर, अजित तळेकर, अमरजित साळुंके, डॉ.अमोल घाडगे, महेंद्र पाटील,बंडु माने बाळासाहेब बेरे,संजय खाडे,सचिन राऊत,सुदर्शन तळेकर,दादा भांडवलकर,आबा टापरे,लक्ष्मण केकान,महेशराजे भोसले,ज्ञानेश पवार आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते व कारखाना कर्मचारी ऊपस्थित होते.