Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या

कराड (प्रतिनिधी) :– जुळेवाडी (ता. कराड) येथे वाढदिवस साजरा होत असताना एका युवकाचा धारदार कोयत्याने वार करुन खून झाला. वाढदिवस साजरा होत असताना घडलेल्या धक्कादायक घटनेने जुळेवाडीसह रेठरे बुद्रुक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.26 रोजी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी खून झालेल्या युवकाच्या … Continue reading Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या