Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

धक्कादायक…! फरशीच्या तुकड्याने केली तरुणाची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2025 | 2:32 pm
धक्कादायक…! फरशीच्या तुकड्याने केली तरुणाची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या वादात गाडीने कट मारल्याची भर पडली. त्यातून तिघांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चंदनगर परिसरात टाटा गार्डनजवळ घडली आहे.

प्रदीप बाबासाहेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनिता काकडे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी काकडे याचा भाजीचा व्यवसाय आहे. प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरुन गेल्या एक वर्षांपासून वाद होत होते़. दरम्यान, गाडीने कट मारल्यावरुन गुरुवारी एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागळे याचा वाद झाला होता. या वादातून चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ प्रदीप अडागळे याला बोलावून घेतले होते.

त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याला जखमी केले. तातडीने जखमी अवस्थेत प्रदीपला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: chandan nagarChandan Nagar Crime NewsChandan Nagar Murder Casecrime newsMurder casePune Crime News Murder Casepune murder case
SendShareTweetShare

Related Posts

Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Accident
क्राईम

Shirur News : कळसकरवाडी येथे भीषण अपघात ! शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2025 | 8:59 pm
Accident
latest-news

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 8:51 pm
FIR
क्राईम

Shirur News : गुजरमळा, शिरूरमध्ये बांधकाम साहित्याची चोरी; पोलिसांकडून तपास सुरु

May 18, 2025 | 8:49 pm
Accident
क्राईम

Shirur News : मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

May 18, 2025 | 8:39 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!