David Warner Retirement : वॉर्नरच्या नावावर आहे एक खास विक्रम, सचिन तेंडुलकर-रोहित शर्माही आहेत खूप मागे…

David Warner Record In International Cricket : डेव्हिड वॉर्नरने शनिवारी(6 जानेवारी 2024) आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली. वॉर्नर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. सलामीला फलंदाजी करताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनं सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सलामीला शतक ठोकण्याच्या बाबतीत … Continue reading David Warner Retirement : वॉर्नरच्या नावावर आहे एक खास विक्रम, सचिन तेंडुलकर-रोहित शर्माही आहेत खूप मागे…