चिंबळी-राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल व कुरुळी येथील आनंद मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वतीने 80 डॉक्टर, 10 रुग्णवाहिका, 500 पाणी बॉटल, 500 बिस्किट बॉस्क, 2000 ड्रायफ्रट बॉस्क इतर वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. डॉ. अनिल काळे स्वत: टिम घेऊन कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे पुण्यातून रवाना झाले आहे.