Team India : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टीम इंडिया’च्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद; पाकिस्तानला टाकलं मागे…

Indian Cricket Team’s T20 International Record : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत विजयी आघाडी घेतली आणि यासह आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला. सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विशेष आकडा गाठला, जेव्हा रायपूरमध्ये … Continue reading Team India : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टीम इंडिया’च्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद; पाकिस्तानला टाकलं मागे…