Tuesday, July 15, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ए. आर. रहमान पत्नीपासून होणार विभक्त; २९ वर्षांचा संसार मोडला

A.R.Rahman Divorce |

by प्रभात वृत्तसेवा
November 20, 2024 | 10:43 am
in बॉलिवुड न्यूज, मनोरंजन
A.R.Rahman Divorce |

A.R.Rahman Divorce |

A.R.Rahman Divorce |  देशातील प्रसिद्ध गायक-संगीतकार एआर रहमानने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ए आर रहमानने ट्वीट करत घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. एआर रहमानच्या घटस्फोटाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

वास्तविक या जोडप्याने एवढा मोठा निर्णय अचानक घेतलेला नाही. खूप दिवसांपासून त्यांचे संसार वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते, पण जेव्हा काही व्यवस्थित झाले नाही तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात ट्वीट करत एआर रहमान यांनी लिहिले की, “आम्हाला वाटलं होतं की आम्ही ३० वर्ष पूर्ण करू. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. तुटलेल्या हृदयाने देवाचं सिंहासनही थरथर कापू शकते. तरीदेखील यामध्येही आपण अर्थ शोधत राहतो. भले त्या हृदयाच्या तुटलेल्या तुकड्यांना त्यांची जागा परत मिळतही नसेल. या कठीण प्रसंगात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आमच्या मित्रपरिवाचे आभार मानतो.” A.R.Rahman Divorce |

“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for…

— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024


एआर रेहमान आणि सायरा यांना खतिजा, रहीमा आणि अमीन अशी तीन अपत्य आहेत. आयुष्याच्या या कठीण काळात आणि निर्णयात तिघेही पालकांना साथ देत आहेत. त्याने वडिलांची पोस्ट इंस्टाग्रामवर पुन्हा शेअर केली आहे. खतिजा रहमानने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “आम्ही प्रत्येकाला विनंती करतो की या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद”. दरम्यान, एआर रहमान आणि सायरा यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. मात्र आता लग्नाच्या 29 वर्षानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. A.R.Rahman Divorce |

हेही वाचा: 

हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Join our WhatsApp Channel
Tags: A.R.Rahman Divorcebollywoodsara banosinger
SendShareTweetShare

Related Posts

B. Saroja Devi
मनोरंजन

B. Saroja Devi : दाक्षिणात्य अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन

July 14, 2025 | 7:24 pm
Online Game
Top News

Online Game। ऑनलाइन गेमिंग : मनोरंजन की व्यसन?

July 14, 2025 | 5:15 pm
Munmun Dutta : ‘तारक मेहता…’ मालिकेतून ‘बबिता जी’ झाली गायब? अभिनेत्रीची पोस्ट पाहून फॅन्स म्हणाले….
latest-news

Munmun Dutta : ‘तारक मेहता…’ मालिकेतून ‘बबिता जी’ झाली गायब? अभिनेत्रीची पोस्ट पाहून फॅन्स म्हणाले….

July 14, 2025 | 3:52 pm
Genelia-Ritesh Deshmukh |
बॉलिवुड न्यूज

रितेश आणि जिनिलीया एकत्र; ‘या’ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा

July 14, 2025 | 2:45 pm
Param Sundari |
बॉलिवुड न्यूज

सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

July 14, 2025 | 1:45 pm
Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप
latest-news

Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप

July 13, 2025 | 10:47 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश

ओला इलेक्ट्रिकचा महसूल वाढला; शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी

Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!

Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

जयंत पाटलांचा राजीनामा, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, “पराचा कावळा कशाला करता?”

Muhammadu Buhari : नायजेरियाचे माजी अध्यक्ष बुहारी यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर; ‘या’ नेत्याची थेट दिल्लीमध्ये केली तक्रार

IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!