Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

गुलाबी रंगाच्या सुटकेसमुळे लोणावळ्यात खळबळ…! पोलीस घटनास्थळी दाखल होताच भयंकर गोष्ट समोर

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2025 | 1:21 pm
गुलाबी रंगाच्या सुटकेसमुळे लोणावळ्यात खळबळ…! पोलीस घटनास्थळी दाखल होताच भयंकर गोष्ट समोर

Lonavala Monkey Hill | लोणावळ्याजवळ असणाऱ्या मंकी हिल परिसरात मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील रुळाजवळ एका गुलाबी रंगाच्या सूटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने येथे मोठी खळबळ उडाली आहे. या सूटकेसमध्ये आढळून आलेला मृत्यदेह एका महिलेचा आहे. गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये अशा पद्धतीने एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वादावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन पोलीस करत आहेत.

गुलाबी रंगाच्या सुटकेसची माहिती पोलिसांना कशी मिळाली?

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर लोणावळ्याजवळील मंकी हिल पॅाइंटजवळ रेल्वेतील एका प्रवाशाला गुलाबी रंगाची सूटकेस दिसली. त्याने तात्काळ या विषयीची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी पोलिसांना गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुटकेस आणि मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनास्थळी पंचनामा केल. पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

मृत महिलेचा मृतदेह शवविश्चेदनासाठी पाठण्यात आला आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासाणी केली जात आहे. मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांना खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, शवविश्चेदनाचा अहवाल हाती आल्यानंतरच नेमकं मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. मात्र, महिलेचा मृतदेह गुलाबी रंगाच्या सूटकेसमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या याविषयी अनेक चर्चा होत आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: crime newsLonavala Pink SuitcaseLonavala police
SendShareTweetShare

Related Posts

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
latest-news

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

May 12, 2025 | 11:08 am
Rohit Pawar |
Top News

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

May 12, 2025 | 11:05 am
Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Shahid Afridi on PM Modi |
Top News

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

May 12, 2025 | 10:23 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट
Top News

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

May 12, 2025 | 9:31 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!