Dehu : भंडारा डोंगरावर सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे जगातील भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री शिंदे

पुणे : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे … Continue reading Dehu : भंडारा डोंगरावर सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे जगातील भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री शिंदे