राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे साहेबांनी या मलंग … Continue reading राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत – मुख्यमंत्री शिंदे