पुणे – धानोरीतील मुंजोबा वस्ती येथील आर.के.पुरम सोसायटीमध्ये भीषण आग लागली होती. सोसाटीच्या मीटर बॉक्सला ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण यांनी तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली.