#AUSvENG : तिसरा सामना 221 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला व्हाइटवॉश

मेलबर्न – ट्रेव्हिस हेडचे दीडशतक व डेव्हीड वॉर्नरचे शतक, ऍडम झम्पासह सर्वच गोलंदाजांनी केलेली अफलातून गोलंदाजी तसेच पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईसद्वारे बदलेली समिकरणे यांच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 221 धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखत इंग्लंडला व्हाइटवॉश दिला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 48 षटकांत … Continue reading #AUSvENG : तिसरा सामना 221 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला व्हाइटवॉश