Dainik Prabhat
Sunday, June 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“पोषण आहार’वर दक्षता पथकांची करडी नजर

by प्रभात वृत्तसेवा
August 15, 2019 | 11:46 am
A A

पुणे – राज्यातील शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी सात स्वतंत्र दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांना कोणत्याही जिल्ह्यांमध्ये जाऊन तपासण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. हे पथक योजनेवर करडी नजर ठेवणार असल्याने आता गैरव्यवहाराला चाप बसणार आहे.

शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहावी, विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे व यातून त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित व्हावी याठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे निकृष्ट दर्जाचे अन्न वाटप करण्यात येते. पुरवठा केलेले धान्य व प्रत्यक्षात शाळांमध्ये पोहोचलेला धान्यसाठा यात अनेकदा तफावत आढळून आल्याची प्रकरणे घडली आहेत.

या योजनेत विविध प्रकारे गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी थेट शासनाकडेच करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत शासनाने दक्षता पथक नेमण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांना दिल्या होत्या. त्यानुसार उशिरा का होईना ; पण आता पथक स्थापन करण्यात आले आहे. दक्षता पथकाची कर्तव्य व जबाबदारीही निश्‍चित करुन देण्यात आली आहे.

महिन्यातून दोन दौरे करण्याची सक्ती
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, कटक मंडळ, नागरी भागातील व शाळांमधील केंद्रीय स्वयंपाकगृह, धान्य पुरवठादारांचे गोदाम व पुरवठा करणारी वाहने यांना भेटी देऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करावी लागणार आहे. पथकाने दरमहा किमान दोन दौरे करावेत व तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवावा. तपासणीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दक्षता पथकाला बजाविले आहेत.

पथकांना अधिकार
प्राथमिक शिक्षण संचालनालयातील राज्य समन्वय अधिकारी दिनकर टेमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात अधीक्षक, लेखाधिकारी व एक कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. उपसंचालक पद्मश्री तळदेकर यांच्या मदतीसाठी अधीक्षक, लेखाधिकारी व एक कर्मचारी असणार आहे. लेखाधिकारी दयानंद कोकरे, अधीक्षक सुरेश वाघमोडे, अंकुश शहगंटवार, मोहन मुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. या पथकाला क्षेत्रीय भेटीला जाताना त्या त्या जिल्हांमधील, शाळांमधील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

Tags: government schoolsnutritional dietpune city news

शिफारस केलेल्या बातम्या

देशात 50 हजाराहून अधिक सरकारी शाळा बंद, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
Top News

देशात 50 हजाराहून अधिक सरकारी शाळा बंद, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

2 months ago
PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
latest-news

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

3 months ago
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड
पुणे

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड

4 months ago
Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर
पुणे

Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#SLvIND : भारतीय महिला संघाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्‌सने मात

‘शाहू छत्रपती’ चित्रपट मराठीसह सहा भाषेत ! न्यू पॅलेस येथे पोस्टरचे अनावरण

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या फॅशन ब्लॉगर महिलेला पतीने इमारतीवरून फेकलं

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ; गेल्या 24 तासांत 15 हजार 940 रूग्ण

शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा

आसामातील पुरस्थित अद्याप गंभीरच; सिलचर शहर पाण्याखालीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

बांगलादेशातील सर्वात लांब पूलाचे उद्‌घाटन

Most Popular Today

Tags: government schoolsnutritional dietpune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!