Crime : माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्या प्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

निमोणे (प्रतिनिधी) : शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये बोगस माथाडीच्या पावत्या दाखवत जबरदस्तीने खंडणी वसुल केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये अमोल शिवाजी मलगुंडे तसेच प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी (ता. शिरुर, जि. पुणे) या दोन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज मुस्ताक साह (वय 31 वर्षे,मूळ … Continue reading Crime : माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्या प्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल