गुगलकडून एक मोठे अपडेट! आता टीव्हीवरही पाहू शकता ‘YouTube’ शॉर्ट्स !

जर तुम्ही तक्रार करत असाल की तुम्हाला तुमच्या टीव्हीवर यु ट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) बघायला मिळत नाहीत, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवरही यू-ट्यूब शॉर्ट्स चे व्हिडिओ पाहू शकाल. गुगलने याचे जागतिक अपडेट जारी केले आहे. यु ट्यूब स्मार्ट टीव्ही अॅपसह, तुम्ही उभ्या शैलीत म्हणजेच व्हर्टिकल स्टाईलमध्ये व्हिडिओ पाहू शकाल. … Continue reading गुगलकडून एक मोठे अपडेट! आता टीव्हीवरही पाहू शकता ‘YouTube’ शॉर्ट्स !