मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.
वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल.
मिथुन : सावध राहा. शाब्दिक वाद टाळा.
कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल. अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या : कोर्ट व्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.
तूळ : जोडीदाराशी प्रेमाने वागा. इच्छा पूर्ण होतील.
वृश्चिक : वाद टाळा. स्पर्धा करू नका.
धनु : आप्तेष्टांच्या भेटीचा योग. उत्साही चर्चा होईल.
मकर : महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ.
कुंभ : प्रयत्न करा. यश मिळेल.
मीन : संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.