मेष : कामात निष्काळजी सहन होणार नाही.
वृषभ : सामंजस्याने प्रश्न हाताळा, लाभ होईल.
मिथुन : स्पर्धेत टिकून राहाल. सभोवताली व्यक्तींवर नजर ठेवा.
कर्क : खर्च प्रमाण वाढेल, चणचण भासेल.
सिंह : नवीन कामे मिळतील, पैशाची चिंता मिटेल.
कन्या : कामाचा क्रम लावा, फायद्याची कामे मार्गी लावा.
तूळ : निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. लाभ होईल.
वृश्चिक : नको त्या कामात वेळ जाईल. दुर्लक्षित कामे करावीत.
धनु : स्वयंभू बनावे लागेल. कंबर कसून कामाला सिद्ध राहा.
मकर : पैसे हाती येतील. नवीन संधी मिळेल.
कुंभ : फायद्याचे प्रमाण वाढले. भरपरू पैसे मिळतील.
मीन : विसंबून राहू नका, कामे वेळेत संपवा.