Lok Sabha Election 2024 । दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची नऊ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंतच्या मतदानात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. आत्तापर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले ते पुढील प्रमाणे…
1. त्रिपुरा- 16.65
2. पश्चिम बंगाल- 15.68
3. छत्तीसगढ़- 15.42
4. मणिपुर- 14.80
5. मध्य प्रदेश- 13.82
6. केरल- 11.90
7. राजस्थान- 11.77
8. उत्तर प्रदेश- 11.67
9. कर्नाटक- 9.21
10. जम्मू-कश्मीर- 10.39
11. असम- 9.15
12. बिहार- 9.65
13. महाराष्ट्र- 7.45
हे वाचले का ?
प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा ‘हक्क’
अमरावती, वर्ध्यात EVM मशिनमध्ये बिघाड; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा
‘संविधानाचे सैनिक बनून लोकशाहीचे रक्षण करा’ ; राहुल गांधींचे मतदारांना आवाहन
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर मतदानाची वेळ बदलली
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क