सातारा – जिल्ह्यातील 94 जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६९५ झाली आहे.
आरोग्य विभागाकडून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार एन सी सी एस, नारी, कृष्णा मेडिकल, ए आर आय, आय आय एस ई आर या संस्थातून आलेल्या अहवालातील 94 जणांचे अहवाल बाधित आहेत. निकट सहवासातील 77, सारीचे 7 आणि प्रवास करुन आलेले 10 अशा एकूण 94 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 40 व 19 वर्षीय पुरुष 35, 31, 42, 72, 21 व 26 वर्षीय महिला, सायगाव येथील 51 वर्षीय पुरुष, कराड तालुकयातील पंचायत समिती कराड येथील 50 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 व 21 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 72 व 41 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, कासनी येथील 40, 15, 25 व 45 वर्षीय महिला, 42, 25, 60, 75 वर्षीय पुरुष व 14 वर्षाचे बालक, तोंडली येथील 34 वर्षीय पुरुष, आटूगडेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष,
मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी(तुळसण) येथील 45 वर्षीय परुष, तारुख येथील 65 वर्षीय पुरुष, मसूर येथील 37 वर्षीय महिला.
कोरेगांव तालुक्यातील भाडळे येथील 23 व 30 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे येथील 48, 25, 18 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला, सुभाषनगर येथील 16, 44 व 16 वर्षीय पुरुष व 42 व 63 वर्षीय महिला, निगडी येथील 25 वर्षीय पुरुष, राजवडी (दहिवडी) येथील 31 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 45 वर्षीय पुरुष, कारंडेवाडी (दहिवडी) येथील 23 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 73 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 43 वर्षीय महिला, सोनाईचीवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, चाळकेवाडी (कुंभारगांव) येथील 55 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 36 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील जिहे येथील 51, 50 व 69 वर्षीय पुरुष व 42, 65, 52, 60, व 24 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला व 63 वर्षिय पुरुष, कण्हेर येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 40 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील परसणी येथील 65 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, सोनगीर येथील 36,14 व 70 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील आसू येथील 22 वर्षीय महिला, फरांदवाडी येथील 69 व 51 वर्षीय पुरुष व 2 महिन्याचे पुरुष जातीचे बाळ, जाधववाडी येथील 13 वर्षीय बालिका व 61 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 45 वर्षीय महिला,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22, 54, 65, 28, 71 वर्षीय महिला व 82, 34, 27, 25, 20 वर्षीय पुरुष, कोलाटेआळी येथील 18 वर्षीय तरुण, भगवाचौक येथील 50 वर्षीय पुरुष, अम्बिका माता येथील 62 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, कबुलेआळी येथील 45 व 22 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण.
घेतलेले एकुण नमुने 17623
एकूण बाधित 1695
घरी सोडण्यात आलेले 1010
मृत्यु 65
उपचारार्थ रुग्ण 620