Manish Sisodia arrest | “देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे..”; नऊ विरोधी पक्षाच्या नेत्यांचे PM मोदींना पत्र

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांनी उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या प्रकरणावर पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. भारत हा लोकशाही देश आहे हे तुम्ही मान्य कराल, असे या पत्रात म्हटले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा ज्या प्रकारे गैरवापर होत आहे, त्यावरून आपण लोकशाहीकडून … Continue reading Manish Sisodia arrest | “देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे..”; नऊ विरोधी पक्षाच्या नेत्यांचे PM मोदींना पत्र