Nashik : पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा 894.63 कोटींचा नियतव्यय मंजूर – पालकमंत्री भुसे

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षासाठी 894.63 कोटींचा नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. तसेच २०२२-२३ यावर्षात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी व्यपगत होणार नाही, याची काळजी घेण्यात येवून सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे … Continue reading Nashik : पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा 894.63 कोटींचा नियतव्यय मंजूर – पालकमंत्री भुसे