राज्य उत्पादन शुल्क विभागातील 667 पदे लवकरच भरणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित … Continue reading राज्य उत्पादन शुल्क विभागातील 667 पदे लवकरच भरणार – मंत्री शंभूराज देसाई