अहमदाबाद – गुजरातच्या अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. अहमदाबादच्या ‘अमराईवाडी’ या भागात ही दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
Gujarat: A three-storey building collapses in Amraiwadi area in Ahmedabad. Rescue operation underway. pic.twitter.com/jRtU4Tae7h
— ANI (@ANI) September 5, 2019