PM Modi in Gujarat : 5 जी मुळे शिक्षणचा स्तर उंचावेल – पंतप्रधान मोदी

अडलज (गुजरात) – देशात आता दूरसंचारची 5 जी सेवा सुरू झाली असून त्यामुळे देशातील शिक्षण क्षेत्राला याचा अधिक लाभ होईल आणि शिक्षणाचा स्तर उंचावेल (5G will revolutionize the education sector – PM Narendra Modi) असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गांधीनगर जिल्ह्यातील अडलज शहरात गुजरात सरकारच्या मिशन स्कूल ऑफ एक्‍सलन्स उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या … Continue reading PM Modi in Gujarat : 5 जी मुळे शिक्षणचा स्तर उंचावेल – पंतप्रधान मोदी