जिल्ह्यातील 57 जणांना पोलीस महासंचालक पदक

पुणे – राज्य पोलीस दलातील विविध विभागांत उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी दि. 1 मे रोजी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. यंदा 800 जणांना पदक जाहीर झाले आहे.त्यामध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, गुन्हे शाखेचे हवालदार संतोष जगताप, भारती विद्यापीठ डीबीचे विनोद भंडलकर यांच्यासह 57 जणांचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी : दिपाली खन्ना, गजानन टोम्पे.

पोलीस निरीक्षक : भीम छापछेडे, सुनील शिंदे, रुणाल सुजाउद्दीन मुल्ला.

सहायक निरीक्षक : रवींद्र बाबर, विशाल गजरमल, यशवंत निकम.

पोलीस उपनिरीक्षक : अभिजित मोरे, प्रभाकर पवार, प्रमोद गायकवाड, संतराम गायकवाड या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सहायक फौजदार : किरण कोठुळे, सुनील बांदल, प्रकाश गायकवाड, नवनाथ भोसले, रमेश भोसले, विलास जाधव, वसंत साळुंखे, विष्णू गोसावी, सहदेव कुंभार, अशोक गुळींग, अविनाश शिंदे, प्रमोद ढाळे, रमेश घोडे, बालाजी लांडगे, सुधीर तांबोळी, सुभाष आघाव, भाग्यवंत सुर्वे.

पोलीस हवालदार : नवनाथ उगलमुगले, दयानंद लिमण, अशोक मोहिते, रवींद्र आंबिकर, मोरेश्‍वर इनामदार, विनायक पाठक, सुनील जावळे, अनिल साबळे, कृष्णकांत देसाई, गौरीशंकर कुलकर्णी, प्रविण कोल्हे, दत्तात्रय शिरसाठ, श्रीकांत घाटबळे, विठ्ठल गायकवाड, संदिप जाधव.

पोलीस नाईक : रवींद्र खरात, बाबासाहेब कर्पे, युवराज टेकवडे, रवींद्र साबळे, रशीद शेख, रवींद्र जगताप.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.