खडकवासला धरणातून सांयकाळी 6 वाजता 5136 क्‍युसेकने विसर्ग

पुणे – गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने खडकवासला धरण दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, आज पुन्हा सायंकाळी 6 वाजता 5136 क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.