Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

चार खांबांसाठी 5 लाख पुणेकर वेठीस!

सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गाचे काम पूर्ण

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022 | 10:34 am
A A
चार खांबांसाठी 5 लाख पुणेकर वेठीस!

पुणे  – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून पाच लाख पुणेकरांना दिलासा देऊ शकणाऱ्या फनटाइम ते पु. ल. देशपांडे उद्यान कालव्यावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथे चार ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागीच पथदिवे आहेत. ते हटवल्याशिवाय रस्ता सुरू करणे शक्‍य नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हे खांब काढण्यावरून गेल्या दीड वर्षापासून पथ आणि विद्युत विभागांत नुसतेच पत्रव्यवहार सुरू आहेत. त्यामुळे हे खांब आधीच काढले गेले असते, तर हा रस्ता आतापर्यंत वापरात आला असता. दरम्यान, या रस्त्याची पथ विभागाने पाहणी केली असून खांब काढल्यास रस्ता सुरू करणे शक्‍य असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सिंहगड रस्त्यावर महापालिकेने उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. आधीच या रस्त्याची चाळण झालेली असून आता पावसामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्यावर एक किलोमीटर अंतर ओलांडण्यासाठी तब्बल दीड-दोन तास घालवावा लागत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यानामागून थेट फनटाइम थिएटरपर्यंत कालव्याकडेने केलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली जात होती. या रस्त्यासाठी केवळ 300 मीटरची जागा ताब्यात नसल्याने हे काम रखडले होते. अखेर रस्त्याची गरज लक्षात घेऊन पालिकेने भूसंपादन हाती घेतले होते. ही जागा ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने हे काम पूर्ण करत जनता वसाहतीपासून मुख्य सिंहगड रस्त्यापर्यंत काम पूर्ण केले आहे.

दरम्यान, रस्ता सुरू करण्यात वीज पुरवठ्याचे चार खांब गेल्या दीड वर्षापासून पालिकेच्या विद्युत विभागाने काढलेले नसल्याचे समोर आले आहे. हे खांब या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर असून, त्यामुळे या रस्तांची एक लेन प्रभावित होत आहे. परिणामी, रस्ता सुरू केल्यास खांबांच्या ठिकाणी एकच लेन वाहतुकीस उपलब्ध झाल्याने या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे या अवघ्या दहा फूट बाय दहा फूट जागा अडवून असलेल्या चार खांबांमुळे उपयुक्त ठरणारा पर्यायी रस्ता काम पूर्ण झाल्यानंतरही बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावर चार ठिकाणी विद्युत खांब असून ते काढण्याबाबत दीड वर्षांपासून विद्युत विभागाशी चर्चा सुरू आहे. मात्र, खांब अद्याप काढलेले नसल्याने रस्त्याचे काम काही भागात अडून पडले असून, रस्ता सुरू करणे शक्‍य नाही.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, मनपा

या खांबांची पाहणी करण्यात आली आहे. हे महावितरणचे खांब असून ते उच्च दाबाचे आहेत. त्याबाबत महावितरणशी चर्चा करण्यात आली असून पुढील दहा ते 15 दिवसांत हे खांब काढले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
– श्रीनिवास कंदूल,मुख्य अभियंता, विद्युत विभाग, मनपा

Tags: Dharnasathakhadakwasla damPanikpatPanlot areapunepune municipal corporation
Previous Post

अजित पवारांना शिंदे सरकारकडून दणका ! मंजूर केलेला हजारो कोटींचा निधी रोखला

Next Post

सलमान खानच्या ‘दबंग 4′ चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू’

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : शिवसृष्टीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्योग क्षेत्राला आवाहन करू – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे

Pune : शिवसृष्टीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्योग क्षेत्राला आवाहन करू – उद्योगमंत्री उदय सामंत

5 hours ago
गणेशोत्सव संपताच पुणेकरांचा “नॉन-व्हेज’वर ताव!
पुणे

गणेशोत्सव संपताच पुणेकरांचा “नॉन-व्हेज’वर ताव!

5 hours ago
पुणे: पोलीस मित्र संघटनेचे गणेशोत्सवात पोलिसांना विशेष सहकार्य
पुणे

पुणे: पोलीस मित्र संघटनेचे गणेशोत्सवात पोलिसांना विशेष सहकार्य

7 hours ago
पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग वाढवला ;  2568 क्यूसेकने विसर्ग, सतर्कतेचा इशारा
Top News

पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग वाढवला ; 2568 क्यूसेकने विसर्ग, सतर्कतेचा इशारा

16 hours ago
Next Post
सलमान खानच्या ‘दबंग 4′ चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू’

सलमान खानच्या 'दबंग 4' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Dharnasathakhadakwasla damPanikpatPanlot areapunepune municipal corporation

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही