राज्यात 300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी (दि. 3)आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन 8 हजार 448 रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या … Continue reading राज्यात 300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा