Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : अन्नधान्य उद्दिष्ट साध्य मुख्यमंत्रांची आशा ठरली खरी

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2022 | 8:52 am
A A
47 वर्षांपूर्वी प्रभात : भारतीय वृत्तपत्रे पाकमध्ये वाटण्यास अचानक बंदी

ता. 11, माहे जून, सन 1975

मुंबई – यंदा महाराष्ट्रात 80 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन झाले, असे मुख्यमंत्री नाईक यांनी म्हटले आहे. यंदा पीकपाणी चांगले होईल अशी मला आशा होती व ती खरी ठरली आहे. आपले धान्य उत्पादन उद्दिष्ट साध्य झाल्याने राज्याच्या इतिहासात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
सध्या वाईट गोष्टींकडेच लक्ष
नवी दिल्ली – देशापुढे सध्या सर्वात कठीण अशी आव्हाने असून काही व्यक्‍ती प्रगतीला मदत करण्याऐवजी केवळ वाईट गोष्टींकडेच लक्ष देत आहेत, याचा खेद वाटतो, असे उद्‌गार पंतप्रधान इंदिरा गांधींनी तीन हजार एनसीसी कॅडेटस्‌समोर बोलताना काढले.
वजन घटवण्याचे दुष्परिणामही
नवी दिल्ली – वजन कमी करण्यासाठी जे प्रौढ लोक आहारावर नियंत्रण घालतात, त्यांच्या शरीरातील लोहतत्त्व कमी होण्याचा धोका असतो, असे आढळून आले. जर्मन प्रा. जॉर्ज स्लॉटर यांनी म्हटले आहे की, अशा नियंत्रित आहारात जरी वैविध्य आणले, तरीही लोहाचे प्रमाण अपुरेच राहते. त्यांच्या मते अशा 20 ते 40 टक्‍के लोकांत लोहाची कमतरता आढळते.
स्वस्त दरात तेल नाही
तेलअवीव- भारताला सवलतीच्या दरात किंवा उधारीने आम्ही तेल पुरवू शकणार नाही. कारण ते आमचे धोरण नाही. पण तरीही भारताची तेलाची गरज पुरविण्यात अडथळा येणार नाही. तेलाच्या किमतीत वाढ केली जाणार नाही, असे सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले.

Tags: 47 years ago Prabhathope of achieving the foodgrain objective came trueThe Chief Minister'sसंपादकीय लेख

शिफारस केलेल्या बातम्या

आयुष्य म्हणजे "मनाचे सोहळे'
संपादकीय

स्वागत पुस्तकांचे : आयुष्य म्हणजे “मनाचे सोहळे’

5 months ago
Kerala High Court on live-in relationship
संपादकीय

मनापासून : आजची युवापिढी आणि विवाह

5 months ago
Junior NTR's entry into politics
Top News

संडे स्पेशल : “ज्युनिअर’

5 months ago
अबाऊट टर्न : परीक्षा
संपादकीय

अबाऊट टर्न : परीक्षा

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: 47 years ago Prabhathope of achieving the foodgrain objective came trueThe Chief Minister'sसंपादकीय लेख

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!