#WorldEconomicForum : पहिल्याच दिवशी राज्यात 45,900 कोटींची गुंतवणूक; सुमारे 10 हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

दावोस : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट … Continue reading #WorldEconomicForum : पहिल्याच दिवशी राज्यात 45,900 कोटींची गुंतवणूक; सुमारे 10 हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी