मध्यप्रदेश – देशातील तापमानात सध्या बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर, काही ठिकाणी अजून सुद्धा तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा वाढत आहे.
दरम्यान, मध्यप्रदेश मधील भोपाळ शहरातील आजचे तापमान सुमारे 45 डिग्री सेल्सियस पर्यंत पोचले आहे. शहरातील उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Madhya Pradesh: Temperature at 45 degrees Celsius in Bhopal, today. #Heatwave pic.twitter.com/TQH3JhYshZ
— ANI (@ANI) June 10, 2019