काश्मीर मध्ये या वर्षी घडलेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये ४१ सुरक्षा कर्मचाऱ्यांना गमवावे लागले प्राण 

जम्मू: काश्मीर मधील स्थानिकांद्वारे सुरक्षा रक्षकांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये यावर्षी तब्ब्ल ४१ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर ९०७ सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माहितीद्वारे ही आकडेवारी पुढे आली आहे. या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या ४१ सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी वर्षाच्या सुरवातीच्या सहा महिन्यांमध्ये ३९ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता यामध्ये १७ लष्करी कर्मचारी, २० पोलीस कर्मचारी व सीआरपीएफच्या २ जवानांचा समावेश आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)