Jammu and Kashmir : ट्रकमधून आलेल्या 4 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

जम्मू – काश्‍मीरात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले आहेत. बुधवारी पहाटे ट्रकमधून काश्‍मीरला जाणारे हे चार दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांनी सापळा रचून टिपले आहेत. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सिध्रा बायपास परिसरातील तवी पुलाजवळ सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास या दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी … Continue reading Jammu and Kashmir : ट्रकमधून आलेल्या 4 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्मा