Assembly Election 2023: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या भवितव्याचा आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतसे चित्र स्पष्ट होत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे.
रात्री 9 वाजता असे होते निकालाचे आकडे –
तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस 64, बीआरएस 39, एमआयएम 8
मध्य प्रदेश (230) – भाजप 164, काॅंग्रेस 65, इतर 1
राजस्थान (199) – भाजप 115, काॅंग्रेस 69, बीएसपी 2, इतर 11
छत्तीसगड (90) – भाजप 54, काॅंग्रेस 35, इतर 01
सायंकाळी 7 नंतरचे निकाल –
तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस 64, बीआरएस 39, एमआयएम 8
मध्य प्रदेश (230) – भाजप 163, काॅंग्रेस 66, इतर 1
राजस्थान (199) – भाजप 116, काॅंग्रेस 67, इतर 16
छत्तीसगड (90) – भाजप 54, काॅंग्रेस 36, इतर 00
सायंकाळी 6 वाजेपर्यंत होते हे आकडे –
तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस 64, बीआरएस 39, एमआयएम 8
मध्य प्रदेश (230) – भाजप 165, काॅंग्रेस 64, इतर 1
राजस्थान (199) – भाजप 115, काॅंग्रेस 70, इतर 14
छत्तीसगड (90) – भाजप 56, काॅंग्रेस 34, इतर 00