कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-राधानगरी, कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-पणजी, संभाजीनगर-बेळगाव, संभाजीनगर-पुणे, संभाजीनगर-सोलापूर, इचलकरंजी- कागल, इचलकरंजी- सांगली, इचलकरंजी-मुळशिवाडी, इचलकरंजी-खिद्रापूर, गडहिंग्जल-कोल्हापूर, गडहिंग्लज-एैनापूर, गडहिंग्लज-चंदगड, गडहिंग्लज-निलजी, गडहिंग्लज- आजरा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, मलकापूर-कोल्हापूर, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भूजवडे, कागल-निपाणी, कागल-हुपरी, कागल-इचलकरंजी, राधानगरी-कोल्हापूर, राधानगरी-हळदी, राधानगरी-फेजीवडे, आजरा-चंदगड, आजरा-कोल्हापूर, आजरा-बेळगाव, आजरा-गडहिंग्लज, तसेच गारगोटी, कुरूंदवाड व गगनबावडा मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद आहे. या 38 मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर किणी टोलनाका येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.कोल्हापूर-सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.कोल्हापूर-पणजी मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
संभाजीनगर-बेळगाव मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.संभाजीनगरी-पुणे मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. संभाजीनगर-सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
इचलकरंजी- कागल मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-सांगली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-मुळशिवाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
इचलकरंजी-खिद्रापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- एैनापूर मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.गडहिंग्लज-निलजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- आजरा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
गारगोटी मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.
मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर -बांबवडे मार्गावर सरूड येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
चंदगड-आजरा मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-बेळगाव मार्गावर दाटे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-पारगड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-ईब्राहिमपूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-कुरणे-भूजवडे मार्गावर गवसे धरणावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
कुरूंदवाड मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.कागल-निपाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-हुपरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
राधानगरी-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-हळदी मार्गावर हसुन येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-फेजीवडे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.
आजरा-चंदगड मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतुक पुर्णत: बंद आहे. आजरा- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा- गडहिंग्लज रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.