China : चीनमधील आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू; आग विझवण्यासाठी…

बीजिंग – चीनमधील हेनान प्रांतात एका वस्त्रोद्योग उत्पादक कंपनीमध्ये लागलेल्या आगीत किमान 38 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. वेनफेंग जिल्ह्यातील अनयांग शहरातल्या या कपड्याच्या कारखान्याला सोमवारी ही आग लागली होती. अग्निशामक दलाला ही आग विझवण्यासाठी 4 तासांपेक्षा अधिक वेळ झगडावे लागले होते. या आगीमध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात … Continue reading China : चीनमधील आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू; आग विझवण्यासाठी…