Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

300 रोहिंग्ये समुद्रमार्गे इंडोनेशियामध्ये दाखल

by प्रभात वृत्तसेवा
September 7, 2020 | 11:00 pm
A A
300 रोहिंग्ये समुद्रमार्गे इंडोनेशियामध्ये दाखल

जकार्ता – सुमारे 300 रोहिंग्ये आज समुद्रमार्गे इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहेत. जवळपास 7 महिने समुद्रातून प्रवास करून हे रोहिंग्ये इंडोनेशियामध्ये जाऊन पोहोचले आहेत, असे संयुक्‍त राष्ट्राच्या शरणार्थ्यांच्या विभागाने म्हटले आहे. 

म्यानमारमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रोहिंग्यांनी भारत, बांगलादेशबरोबर अन्य काही देशांमध्येही आश्रय घेतल्याची उदाहरणे पुढे आली होती. त्यातील हा प्रवास आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त लांबचा असल्याचे या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे. 

या शरणार्थ्यांमध्ये डझनहून अधिक मुले आहेत. एका लाकडी बोटीतून हे सर्वजण सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडेला असलेल्या लोकसेमवे शहराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. स्थानिक नागरिकांनी या सर्वांना किनाऱ्यावर उतरण्यास मदत केली. या प्रवासादरम्यान या रोहिंग्यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशातील कोक्‍स बझार येथून या वर्षी फेब्रुवारीमध्ये या रोहिंग्यांनी आपल्या सागरी प्रवासाला सुरुवात केली होती.

तीन वर्षांपूर्वी म्यानमारमध्ये लष्करी सामर्थ्याच्या जोरावर रोहिंग्यांना हाकलून देण्यात आल्यावर अन्य देशांबरोबर इंडोनेशिया आणि शेजारील मलेशिया या मुस्लिम बहुल देश त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थाने ठरली होती.

त्यांनी प्रवासाला सुरुवात केली तेंव्हा इतक्‍या दूरच्या प्रवासाची कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. तसेच किती दिवस समुद्राचा प्रवास क्रायला लागेल, याचा अंदाजही या रोहिंग्यांना नव्हता, असे संयुक्‍त राष्ट्राच्या निर्वासित विषयक विभागाने म्हटले आहे.

Tags: enterindonesiaRohingyassea

शिफारस केलेल्या बातम्या

नॉर्वेच्या समुद्रात सापडला मोठा ‘खजिना’, बाहेर काढला तर बदलेल जगाचे नशीब
आंतरराष्ट्रीय

नॉर्वेच्या समुद्रात सापडला मोठा ‘खजिना’, बाहेर काढला तर बदलेल जगाचे नशीब

1 week ago
Indonesia: विवाहबाह्य लैंगिक संबंध आता कायदेशीर गुन्हा; कठोर शिक्षा होणार
आंतरराष्ट्रीय

Indonesia: विवाहबाह्य लैंगिक संबंध आता कायदेशीर गुन्हा; कठोर शिक्षा होणार

2 months ago
जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या ‘या’ देशात लिव्ह-इन रिलेशनवर बंदी
आंतरराष्ट्रीय

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या ‘या’ देशात लिव्ह-इन रिलेशनवर बंदी

2 months ago
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; दाट लोकवस्तीच्या भागावर पसरला लाव्हा
आंतरराष्ट्रीय

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; दाट लोकवस्तीच्या भागावर पसरला लाव्हा

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

Most Popular Today

Tags: enterindonesiaRohingyassea

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!