श्रीनगर – जम्मू-काश्मीरस्थित रामबनम परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांना तपासणी अंतर्गत तब्बल 30 किलो हेरॉईन सापडले आहे. पोलिसांनी सापडलेली बॅग ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
अनिता शर्मा आणि एसएसपी रामबन यांनी सांगितले आहे की, ‘एका हॉटेलच्या एका खोलीतून तपासणी करताना एक अज्ञात बॅग सापडली आहे’. या बॅगत 30 किलो हेरोइन सापडले आहे. मात्र, ही बॅग कोणाची आहे आणि हॉटेलच्या खोलीत का ठेवण्यात आली हे अजून तरी समजू शकले नाही. त्यामुळे या घटनेचा अद्याप तपास चालू आहे.
Jammu & Kashmir: Police seize 30 kg heroin from a hotel in Ramban. Anita Sharma, SSP Ramban says, "A bag was recovered from a hotel room during checking, in which heroin was found. Case has been registered." (9.5.19) pic.twitter.com/9khcicfj1V
— ANI (@ANI) May 9, 2019