श्रीनगर : जगात एकीकडे करोनाचा हैदोस सुरु असताना दुसरीकडे भारताचा शेजारी असणारा पाकिस्तान आपल्या कुरापती करण्याचे सोडत नाही. कारण जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने २१ दहशतवाद्यांना ठार केले आहे.
#WATCH Jammu and Kashmir: 2 terrorists & 1 terrorist associate killed in an encounter with security forces at Goripora Area of Awantipora in Pulwama district. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/bY41lkwcFp
— ANI (@ANI) April 25, 2020
सैनिकांनी २ दहशतवादी आणि त्याच्या १ सहकाऱ्याला कंठस्नान घातले. काही दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने २१ दहशतवाद्यांना ठार केले आहे.
सैनिकांनी २ दहशतवादी आणि त्याच्या १ सहकाऱ्याला कंठस्नान घातले. काही दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.