Dainik Prabhat
Tuesday, July 5, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मोरेवाडीत भुस्खलनामुळे 250 नागरिकांचे स्थलांतर

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2019 | 8:53 am
A A

सातारा – भूस्खलनाच्या भीतीने सातारा- सज्जनगड मार्गावरील मोरेवाडी गावातील अडीचशे नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. गावाच्या पूर्व भागातील जमीन भेग पडून तब्बल अकरा फूट खचल्याने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने आपत्ती निवारणाचे काम हाती घेऊन ठोसेघर व घाटेवाडी या गावांत स्थलांतर झालेल्या कुटुंबाना मदतकार्य सुरू ठेवले आहे. या माहितीला सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दुजोरा दिला. सातारा शहरापासून नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या कुशीत डोंगरात वसलेल्या मोरेवाडी गावात साठ कुटुंबातील अडीचशे गावकरी पिढ्यान्‌पिढया नांदत आहेत. 1976 व 2005 च्या महापुरावेळीही असा काही प्रकार घडला नसल्याचे गावकरी सांगतात.

गावाची भौगोलिक रचना सपाटीची व उतरंडीची असल्याने घरांच्या रचनेमध्ये सलगता नाही. तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातारा तालुक्‍यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी पावसाने जोर पकडल्यानंतर गायरान माळाच्या पूर्वेला जमिनीला मोठी भेग पडल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हापासूनच भीतीची टांगती तलवार आमच्या डोक्‍यावर होती याची माहिती गावचे पोलिस पाटील सुनील मोरे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांत भेग पडलेल्या परिसरात जमिनीतून पाण्याचे उमाळे वाढल्याने डोंगर उताराचा भाग एका बाजूला दहा फूट खचला. गावकऱ्यांचा तणाव वाढला.

भूस्खलनाची माहिती समजताच साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांनी यंत्रणेसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेथील 250 नागरिक लगतच्या घाटेवाडी गावातील शाळेत हलवण्यात आल्याची माहिती आशा होळकर यांनी दिली. तेथे गावकऱ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासह महसूल यंत्रणेला मोरेवाडीच्या खचणाऱ्या जमिनीवर युद्धपातळीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आशा होळकर यांनी दिल्या आहेत. मोरेवाडी भूस्खलनाच्या क्षेत्राच्या लगत गावाच्या पाण्याची टाकी व शाळा परिसर असल्याने येथील ग्रामस्थ प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सुध्दा या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

Tags: satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

400 महिलांकडून 48 तास वारकऱ्यांची भोजनसेवा

मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस

सत्ता पालटानंतर भाजपमध्ये चैतन्य; राष्ट्रवादीत शांतता

…अन्‌ माजी नगरसेवकांचा पारा चढला

धरणात जोरदार पाऊस पाणीसाठा पोहचला ३ टीएमसीवर

…म्हणून व्हिप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळले – शिंदे गटाने सांगितलं कारण

“मध्यप्रदेशातही शिंदेंनाच मुख्यमंत्री बनवायला हवे होते”

#INDvENG 5th Test Day 4 : भारताचा दुसरा डाव 245 धावांवर आटोपला; इंग्लंडपुढे विजयासाठी मोठे आव्हान

…अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला

“शिवसेना-भाजप युतीचे सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करेल”

Most Popular Today

Tags: satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!