वाघळवाडी:सध्या वीर धरणातून नीरा नदीमध्ये 23185 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तथापी धरणातील येव्यामध्ये मागील 1 तासात वाढ झाल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे . सांय 5.00 वाजता धरणातील विसर्गामध्ये वाढ करून तो 32509 क्युसेक पर्यंत स्थिर ठेवण्यात येइल.असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
निरा प्रणाली धरण विसर्ग (क्यूसेक)
(दि-4/9/19).(वेळ- 5 वाजता)
भाटघर:- 7320
निरादेवघर :-5110
गुंजवणी :- 2537
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
वीरधरण :- 32509