Australian Open 2024 : सबालेन्काची आगेकूच, इला सीडलचा केला पराभव…

मेलबर्न – मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन (2024 Australian Open) ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने थाटात पहिल्या फेरीत विजयाची नोंद केली. तिने (Aryna Sabalenka)पहिल्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या इला सीडलचा (Ella Seidel)  6-0,6-1 असा पराभव केला. महिला एकेरीच्या अन्य लढतीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वाझीयंकीने पोलंडच्या मेग्दा लिनेटवर पहिल्या सेटमध्ये 6-2 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर … Continue reading Australian Open 2024 : सबालेन्काची आगेकूच, इला सीडलचा केला पराभव…