Shooting World C’ship : नेमबाज रुद्रांक्षला 2 कोटी रुपयांचे बक्षिस, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला रोख 2 कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत … Continue reading Shooting World C’ship : नेमबाज रुद्रांक्षला 2 कोटी रुपयांचे बक्षिस, मुख्यमंत्र्यांची घोषणा