प्रा. आनंद तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर 2 एप्रिला सुनावणी

मुंबई: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जाची सुनावणी 2 एप्रिलपर्यंत तहकूब ठेवण्यात आली. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख आज न्यायालयीन कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी जामीन अर्जाची सुनावणी 2 एप्रिला निश्‍चित करताना तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज भासल्यास 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक हमीवर सुटका करण्याचे न्यायालयाचे निर्देश कायम ठेवले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)