Escape Tunnel : ‘बनिहाल-कटरा’ रेल्वे मार्गावरील बोगदा पूर्ण, हा भारतातील….

श्रीनगर :- बनिहाल-कटरा रेल्वे मार्गावर भारतातील सर्वात मोठ्या ‘एस्केप’ बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा प्रतिष्ठित उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन प्रकल्पाचा भाग आहे. बनिहाल-कटरा मार्गावरील 12.75 किलोमीटर लांबीच्या T-49 (भारतीय रेल्वेचा सर्वात लांब बोगदा) नंतरचा हा चौथा बोगदा आहे. The 12.89 km tunnel, which is the longest escape tunnel of India, on the 111 km … Continue reading Escape Tunnel : ‘बनिहाल-कटरा’ रेल्वे मार्गावरील बोगदा पूर्ण, हा भारतातील….