Dainik Prabhat
Saturday, April 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

जिल्ह्यात एन्फ्लूएंझाचे 199 संशयित रुग्ण आढळले

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 7:00 am
A A
#H3N2 : प्रशासन अलर्ट; आयुक्तांनी घेतली डॉक्‍टरांची बैठक

आरोग्य यंत्रणा सतर्क; सर्वाधिक संशयित पाटण व फलटणमध्ये

सातारा – करोनानंतर आता राज्यात एन्फ्लूएंझाचा शिरकाव झाला असून जिल्ह्यात या आजाराचे 199 संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग हडबडला आहे. पाटण व फलटण तालुक्‍यात या आजाराचे सर्वाधिक संशयित असून या आजाराने अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

सध्या राज्यात फ्लू अर्थात एच 3 एन 2 या एन्फल्यूएंझाची साथ असून एन्फल्युएंझा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. या आजाराविषयी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. वर्गवारी अ मध्ये स्वॅबची आवश्‍यकता नाही. घरच्याघरी विलगीकरण करावे. 24 ते 48 तासांमध्ये लक्षणे वाढल्यास ऑसेल्टामिवीर सुरु करावी. वर्गवारी ब मध्ये निवडक अतिजोखमीच्या रुग्णांचा स्वॅब घ्यावा. ऑसेल्टामिवीर सुरु करावी. घरी विलगीकरण करावे. वर्गवारी क मध्ये प्रत्येक रुग्णांचा स्वॅब घ्यावा. ऑसेल्टामिवीर सुरु करावी. रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात या आजाराचे संशयित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. जावळी 6, कराड 16, खटाव 2, कोरेगाव 11, महाबळेश्‍वर 2, माण 6, पाटण 73, फलटण 59, सातारा 9, वाई 15 असे 199 संशयित आढळून आले आहेत. या आजाराने अद्याप कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. एन्फल्युएंझा उपचारासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा असणाऱ्या राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना मान्यता आहे. याकरिता वेगळया परवानगीची आवश्‍यकता नाही. शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये अशी लक्षणे आढळल्यास विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावी. लक्षणे आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना घरातील इतर कुटुंब सदस्यांची तपासणी करण्याच्या सूचना कराव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.

या आजारात अतिजोखमीच्या व्यक्ती
एन्फल्युएंझा हा आजार अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो. 5 वर्षाखालील मुले (विशेष करुन 1 वर्षाखालील बालके), 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्प्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती, दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.

ही आहेत आजाराची लक्षणे
ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, बालरुग्णांमध्ये सौम्य व मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो, घसादुखी असणऱ्या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते, काही रुग्णांना जुलाब व उलट्या होतात. सौम्य ताप ( 38 अंश सेल्सिअस पेक्षा कमी) खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या. वरील लक्षणांशिवाय तीव्र घसादुखी, घशाला सूज व ताप ( 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त), वरील लक्षणांशिवाय धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, मुलांची चिडचिड व झोपाळूपणा.

इन्फल्युएंझा टाळण्यासाठी हे करा
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पौष्टिक आहार घ्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धुम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्यावे.

========================

Tags: Influenzanationalsatarasuspected patienttop news

शिफारस केलेल्या बातम्या

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड
Top News

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड

16 hours ago
सुप्रिया सुळेंनी  शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”
Top News

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

19 hours ago
दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’
Top News

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

21 hours ago
‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे
Top News

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

21 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज्यात 21 ते 28 मे दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ – पर्यटनमंत्री लोढा

TET Exam: निकालाची गुणपत्रके डाऊनलोड करण्यासाठी लिंक खुली

महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय! ‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही

#NZvSL ODI Series : तिसऱ्या सामन्यासह New Zealand चा मालिका विजय

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 7वेळा खासदार राहिलेले संदीपान थोरात यांचे निधन

#IPL2023 #GTvCSK : ऋतुराजचे शतक हुकलं, गुजरातसमोर 179 धावांचे लक्ष्य..

मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा – राज्यपाल बैस

ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

माझी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा नाही – नितीन गडकरी

PMC : बांधकाम विभागाचे उत्पन्नाचे इमले, सलग दुसऱ्या वर्षी …

Most Popular Today

Tags: Influenzanationalsatarasuspected patienttop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!