Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

जीएसटी व्यवहारात 181 कोटींचा घोटाळा

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2022 | 10:27 pm
A A
10 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा; ‘महाराष्ट्र एंटरप्रायझेस’च्या मालकाला अटक

मुंबई – करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, सीजीएसटी पालघर आयुक्तालयाने एका लेखापालाला 1000 कोटी पेक्षा जास्त रकमेची बोगस बिले जारी केल्याबद्दल आणि रु.181 कोटींची जीएसटी इनपुट टॅक्‍स क्रेडिट ची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

डेटा विश्लेषणातून मिळालेल्या विशिष्ट इनपुटच्या आधारावर मेसर्स निथिलन एंटरप्रायझेस वस्तू किंवा सेवांचा वास्तविक पुरवठा न करता बनावट इनव्हॉइस जारी करून बनावट इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळवण्यात आणि पास करण्यात गुंतल्याचा संशय होता, त्याचा पालघर आयुक्तालयाने तपास केला. या तपासात अधिकाऱ्यांच्या असे लक्षात आले की, जीएसटी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय व्यक्तीने आपल्याच एका क्‍लायंटचे नाव वापरुन ही जीएसटी फसवणूक केली आहे.

पुरावे दाखवल्यावर लेखापालाने सुमारे 1000 कोटी रुपये रु.ची बोगस बिले दिल्याचा गुन्हा कबूल केला. आणि 180 कोटीचे बनावट आयटीसी मिळवल्याचे आणि पास केल्याचे कबूल केले. दोषी आढळल्यास या व्यक्तीला दंडासह पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

सर्वसामान्य लोकांना जीएसटी नोंदणी करुन देण्याचे आमिष दाखवून नंतर त्यांची नोंदणीचा गैरवापर करण्याच्या मोठ्या नेटवर्कचा हा भाग असल्याचा संशय आहे. या नोंदणीचा गैरवापर करुन, वस्तू किंवा सेवा कर वास्तविक स्वरुपात भरलेला नसतांना किंवा त्याची पावती नसतांनाही बनावट खढउ तयार करण्यासाठी, मिळवण्यासाठी आणि पास करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि या नेटवर्कचे इतर सदस्य तसेच लाभार्थी यांना पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

Tags: GSTGST scamGST transactionsscam

शिफारस केलेल्या बातम्या

अर्थकारण : जीएसटीवृद्धीचे वास्तव
संपादकीय

अर्थकारण : जीएसटीवृद्धीचे वास्तव

2 weeks ago
ऑनलाइन गेमिंग वर लागणार 28 टक्के जीएसटी
अर्थ

ऑनलाइन गेमिंग वर लागणार 28 टक्के जीएसटी

2 weeks ago
…तर 30 हजार कोटींचा महसूल बुडणार ; जीएसटी भरपाईस मुदतवाढ न मिळाल्यास महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
अर्थ

…तर 30 हजार कोटींचा महसूल बुडणार ; जीएसटी भरपाईस मुदतवाढ न मिळाल्यास महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

3 weeks ago
राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही; ही वस्तुस्थिती – अजित पवार
महाराष्ट्र

राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही; ही वस्तुस्थिती – अजित पवार

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

Most Popular Today

Tags: GSTGST scamGST transactionsscam

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!