Russia : रशियाच्या कॅप्सियन किनाऱ्याजवळ 1,700 सील आढळले मृतावस्थेमध्ये

मॉस्को – रशियाच्या दक्षिणेकडील कॅप्सियन किनाऱ्याजवळ सुमारे 1,700 सील मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. (1,700 dead seals found on Russia’s Caspian coast) हे सील कोणत्या कारणामुळे मरण पावले असावेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हे सर्व सील नैसर्गिक कारणामळेच मरण पावले असावेत असा वाटत असल्याचे रशियातील दागेस्तान प्रांताच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शनिवारी या किनाऱ्यावर 700 सील … Continue reading Russia : रशियाच्या कॅप्सियन किनाऱ्याजवळ 1,700 सील आढळले मृतावस्थेमध्ये