Lok Sabha : सीबीआयमधील 1,673 रिक्तपदे लवकर भरली जातील यासाठी प्रयत्न सुरू – केंद्रीय जितेंद्र सिंह

नवी दिल्ली  – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये म्हणजेच सीबीआय मध्ये 1,673 रिक्त पदे आहेत, अशी माहिती बुधवारी सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली. सीबीआय मध्ये कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या 7,295 आहे आणि रिक्त पदांची संख्या 1,673 आहे ज्यात 29 जून 2022 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार विविध श्रेणींमध्ये मंजूर केलेल्या 128 अतिरिक्त पदांचा समावेश आहे, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र … Continue reading Lok Sabha : सीबीआयमधील 1,673 रिक्तपदे लवकर भरली जातील यासाठी प्रयत्न सुरू – केंद्रीय जितेंद्र सिंह