सातारा – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, पोगरवाडी 4, करंडी 1, संभाजीनगर 1, दौलतनगर 3, शाहूपुरी 1, कोडोली 2, तामजाईनगर 1, गोडोली 1, केसरकर पेठ 1, सांबरवाडी 1, समर्थनगर 2, अंबेदरे 1, तासगाव 1, वडूथ 1, शिवम कॉलनी 1,
कराड तालुक्यातील कराड 3, शनिवार पेठ 5, बनवडी 1, उंब्रज 1, काले 2, इंदोली 1, बेलवडे 2, सैदापुर 2,
पाटण तालुक्यातील विहे 14,
फलटण तालुक्यातील शिंदेनगर 1, कसबा पेठ 1, रविवार पेठ 1, बीबी 2, विद्यानगर 1, तरडगाव 4, काळज 2,
खटाव तालुक्यातील वडूज 3, अनपटवाडी 1, बुध 4, राजापुर 1, कळंबी 1, निढळ 3, शिंदेवाडी 1,
माण तालुक्यातील मलवडी 1, मार्डी 2, म्हसवड 1, देवापूर 1, सत्रेवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 10, दुधी 1, कुमठे 1, शिरंबे 1, वाठार स्टे.1, वाठार 1, सरखळवाडी 9, देऊर 4, वाठार किरोली 1, अरबवाडी 2,
खंडाळा तालुक्यातील नीरा 1, पाडेगांव 1, लोणंद 6,
वाई तालुक्यातील वाई 2, बावधन 1, पाचवड 1, कानुर 1, मधली आळी 1, धर्मपुरी 1, देगांव 1, दत्तनगर 2, सुलतानपुर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, पाचगणी 1,
जावळी तालुक्यातील बामणोली 1,
इतर 1, हिवरवाडी 1, गदादरवाडी 1, पुणे 1,
एकूण नमुने -370346
एकूण बाधित -60731
घरी सोडण्यात आलेले -57066
मृत्यू -1871
उपचारार्थ रुग्ण-1794